Posts

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*मुसळधार पावसाने वरोरा जलमय; सखल भागात पूरस्थिती, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत*

शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीतील चुकीच्या मॅपिंगचा प्रश्न मंत्रालयात पोहोचला.आमदार करण देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निवेदन.

वरोऱ्यात १.१३ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

*आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या वर्षी दुहेरी विजेतेपद**

वरोऱ्यात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, रोख रक्कमसह साहित्य जप्त

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत कारचे ₹40 हजारांचे नुकसान; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या प्राचार्यांच्या घरावर डल्ला; ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

चंद्रपूर बसस्थानक ते इंदिरा गांधी चौक उड्डाणपुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन पुलाची उभारणी करा* *मुंबई व पुणे प्रवासासाठी आठवड्यातून ३ ते ४ दिवस विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी* *खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी*

वरोरा दूषित पाणीपुरवठा प्रकरणात विदर्भ मल्टीसर्व्हिसेसवर कारवाईचे संकेत; नगर विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा अहवाल मागवला.

कला माणसाला उपाशी मरू देत नाही; चित्रकलेतून घडू शकते उज्ज्वल भविष्य – सुजित वाटकर***लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रात प्रत्येक रविवारी रंगतो चित्रकला वर्ग**

माजरीत सट्टापट्टी जुगारावर पोलिसांची धाड; एक आरोपी ताब्यात, रोख रक्कम जप्त.

कारगिल विजय दिनानिमित्त वरोऱ्यात वीर शहीदांना अभिवादन; शहीद योगेश डाहुले स्मारकावर पुष्पचक्र अर्पण

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण; घरात डांबून ठेवत बहिणीला मारहाण.

वरोऱ्यात कारगिल विजय दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादन; दोन ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे सीबीएसई क्लस्टर-IX व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

आषाढी एकादशीनिमित्त वरोऱ्यात भक्तीचा महासागर; विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.

भरधाव स्कॉर्पिओची बैलगाडीला धडक; मजूर गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा.

बोगस सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल१७ शेतकऱ्यांची फसवणूक; कंपनीसह संचालकाविरोधात भद्रावती पोलिसांत कारवाई.

वनविभागाच्या संरक्षण कुंपणावरील दोन लोखंडी गेट चोरीला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू व नणंदेविरोधात भद्रावती पोलिसांत तक्रार.