Posts

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*काँग्रेस तर्फे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली*

गुरुजी महेश गजभे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

*ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी**१५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश*

राळेगावच्या आदर्श दुर्गा महिला मंडळाच्या वतीने रविंद्र शिंदे यांचा सत्कार**मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा; सेवा हाच खरा धर्म; माणूस हीच श्रेष्ठ जात : रविंद्र शिंदे*

*ओ.एफ. हायस्कूल चांदा मधील दहावीचा कविश मारबते शाळेतून सर्वप्रथम*

स्वच्छ ताडोबा : सुंदर ताडोबा अभियान संपन्न**मोहूर्ली गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

*संस्कार बाळेकरमकर तालुक्यातून प्रथम*. यशाच्या आड परिस्थिती येत नाही**सागर सातपूते याने स्थानिक पत्रकारांजवळ उघडले यशाचे रहस्य*