Posts

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावती तालुक्यात इतिहास घडणार : तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर वर्ग १० वी चे वर्गमित्र येणार सहकुटूंब एकत्रीत*

दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळावा संपन्न**८ प्लेसमेंट ड्राईव्ह कंपन्यांची उपस्थिती**५१० शैक्षणिक व बेरोजगार विद्यार्त्याची नोंदणी : १५० हुन अधिक विद्यार्थ्यांना रोजगार होणार उपलब्ध*

समाजाने विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार करावा: किशोर टोंगे यांचे कुणबी मेळाव्यात प्रतिपादन

वरोरा "कृउबास" मधील कांदा घोटाळा प्रकरणी "त्या" चार संचालकांच्या चौकशीचे निर्देश*अवर सचिवांच्या आदेशानुसार कार्यवाही

चिचोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी**शिवसेने तर्फे आरो भेट : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्त्वाचे*

बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक पूर्ववत सुरू करा, राजू झोडे यांचे तहसीलदारांना निवेदन**अन्यथा रेल रोको आंदोलन करू ........*

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा*

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत येऊ..- आ. प्रतिभाताई धानोरकर.

माजरी शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महिलांचे स्नेहमिलन, हळदीकुंकु व वाणवाटप**वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन*

तांडा येथिल जुगार अड्यावर धाड : आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात**चार लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त*