Posts

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*रेल्वे प्रशासनाच्या चुकीने त्या आठ गावाचा भद्रावतीशी संपर्क तुटला**आठ गावातील नागरीकांचा वासुदेव ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा**गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासन लागले कामाला*

चंदनखेडा तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाहबद्ध

*"दप्तरविना शनिवार" या उपक्रमा अंतर्गत शालेय मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष निवडणूक**चंदनखेडा जि. प. शाळेचा स्तुत्य उपक्रम*

*हिंद महामिनरल्स कंपनीवर गुन्हा दाखल करा**काँग्रेस प्रदेश सचिव विजय नडे यांची सीआयडी चौकशीची मागणी*

कोळसा खाण प्रकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना क्रेडिट घेण्यासाठी दिशाभूल करणारे आंदोलन : किशोर टोंगे**खासदारांनी सत्तेचा माज करू नये किशोर टोंगे यांची बरांज प्रकरणावर प्रतिक्रिया*

*रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती महसूल विभागाची कारवाई*

जिल्ह्यातील अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाई करा**शिवसेना शिंदे गटाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन*अतुल कोल्हेभद्रावती.

दारू सोडण्याचे औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू : दोघे गंभीर**भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील घटना*

भावी राष्ट्र घडविणारा संस्कार महायज्ञ भद्रावती येथे संपन्न**भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर संपन्न*

पानवडाळा येथे २६ एप्रिलला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन**माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती*

ग्राहक कायद्याच्या अमलबजावणीसाठी ग्राहक पंचायतची देशभर मोहीम**राज्य आयोगाकडे माहिती अधिकारात मागीतली माहिती*

चेक तिरवंजा कवटी येथील वाचनालयास स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट**स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे “वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण समृध्दी योजना” उपक्रम*