Posts

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भद्रावतीत नागपंचमीची भव्य यात्रा, भाविकांची गर्दी

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम*ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व मंगल जीवने यांना "कर्मवीर पुरस्कार"*

*महाकाल कावड यात्रा उत्साहात भटाळ्याला रवाना**वरोड्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच महाकाल कावड यात्रेचे आयोजन**जागृती फाउंडेशनचा उपक्रम*

*माजरी पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मोटार सायकलींचा विक्री लिलाव*

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाची लोकसेवेच्या उपक्रमांनी सुरुवात**

स्व. नंदुभाऊ सूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुचना येथे मोठे सामाजिक शिबिर आयोजित*सार्वजनिकांच्या सहभागाची अपेक्षा*

वरोरा : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान; शिवसैनिकांची सेवाभावी पहल*

*चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बाबूपेठ येथील भव्य शिवपूजन; मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आरती**

संतुलित आहारामुळेच आरोग्य तंदुरुस्त : डॉ. अनुप पालीवाल

जुन्नर आमदारांवर आदिवासी मंत्र्यांच्या अपमानासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी.

*आ.सुधीर मुनगंटीवार यांनी साताऱ्याचा मानसन्मान ठेवला**- मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले गौरवोद्गार**छत्रपतींचे वारसदार घरी आले... ही आमच्यासाठी गौरवाचीच बाब! – आ. सुधीर मुनगंटीवार*

मराठी अस्मितेचा पाठीराखा! दुबेच्या अपमानास प्रतिभा धानोरकर यांच्या धाडसी पाऊलाचे मनसेने केले अभिनंदन

शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी काँग्रेसचे राजू महाजन यांची मोर्चा बांधणी. वरोरा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग

*25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर*

*महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षांची मोरवा विमानतळास भेट*

वरोरा तालुक्यात शेतकरी आंदोलन : बैलबंडी रस्तारोको करून चक्काजाम, १५ आंदोलक तात्पुरते अटक

शिवसेनेच्या तीन विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित; गैरवापर केल्यास कठोर कारवाईची चेतावणी *नवीन जिल्हाप्रमुख लवकरच जाहीर करणार.*

वरोरा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या ,शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांची मागणी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे