Posts

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

गुरुदेव सेवा मंडळ आसाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

महात्मा गांधी शहादत दिनी माढेळी येथे भव्य मानसिक आरोग्य शिबीर संपन्न; ५१ जणांची तपासणी

*पिपरबोडी चिनोरा गावात विविध विकास कामे करणार.* *आमदार करण देवतळे यांची स्पष्टोक्ती*

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन*

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या तायक्वांडो खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी*

*प्रजासत्ताक दिनानिमित्त दहेगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम**लोकवर्गणीतून शाळा व अंगणवाडीसाठी एक लाखांचे अर्थसहाय्य*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, एकूण सहाजन ठार

ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईची मागणीअर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत ७-८ महिने प्रोसिडिंग बुक न भरल्यामुळे सभेत गोंधळ; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

वरोरा पोलिसांची शेत चोरी प्रकरणात लगेच धरपकड : दोन आरोपी अटक, ६९ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त

पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नियुक्तीØ चंद्रपूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूकØ 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

*समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू* – *पालकमंत्री डॉ. ऊईके* *प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम* *जिल्ह्यातील 100 टक्के शेतक-यांची फार्मर आयडी तयार*

*चंद्रपूर काँग्रेसमधील 'त्या' २ टक्क्यांच्या सुभेदारीचा अंत करा**विधवा महिला खासदाराचे खच्चीकरण करणाऱ्या 'बांडगुळांना' धडा शिकवण्याची वेळ*

चंद्रपूर बँकेत प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा

माढेळी येथील जैन मंदिराचा रौप्य महोत्सव आजपासून सुरू

युवा प्रतिष्ठान कोरपना आणि विजयराव बावणे मित्र परिवार यांच्यामार्फत “माय-माऊली हळदी-कुंकू” सोहळ्याचा उत्साहवर्धक आनंद साजरा.

वरोरा येथे रक्तदान शिबिर संपन्नस्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

*नेताजी सुभाषचंद्र बोस हे जाज्वल्य देशभक्तीचे मूर्तिमंत प्रतीक* - *राजेंद्र मर्दाने**वरोरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी*