Posts

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

महापरिनिर्वाण दिनासाठी जिल्ह्यातून विशेष रेल्वे ची मागणी - खा. प्रतिभा धानोरकर

*पोंभुर्णा येथील आर्सेलर मित्तलचा प्रस्तावित पोलाद कारखाना लवकर सुरू करण्यासंदर्भात मुनगंटीवार यांचे प्रशासनास निर्देश*

तालुका क्रीडा संकुल बनले आर्थिक व्यापाऱ्याचे मैदान .सहा दिवस चालणार सांस्कृतिक मेळावा.त्वरित मैदान खाली करून देण्यासाठी खेळाडूंची मागणी.

आनंदवन बुधवार बाजारात वजन काटे माप अधिकाऱ्याचे दुर्लक्ष*भाजीपाल्याच्या दुकानदारांच्या काट्यांवर स्टीलच्या भांड्याचे वजन*

सीसीआयची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी संतप्त शेतकऱ्यांचा सचिवाला घेराव .

विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून 100 टक्के बालविवाह मुक्त जिल्हा करू – सीईओ विवेक जॉन्सन*बालविवाह मुक्त भारत अभियानचा शुभारंभ*

EVM गैरप्रयोगाचा आरोप: वरोरा-भद्रावतीतील निवडणुकीच्या चौकशीसाठी मुकेश जीवतोडेसह कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

*ग्रामीण रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध करा**आपचे ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांना निवेदन*

75 वरोरा भद्रावती विधानसभेत भाजपाचा विजय काँग्रेसच्या चुकीच्या उमेदवारामुळे झाल्याची चर्चा.

अज्ञात वाहनाने 23 वर्षीय युवकास चिरडले**भद्रावती शहरातील घटना*

वरोऱ्यात भाजपाच्या करण देवतळे यांचा एकहाती ऐतिहासिक विजय*आजोबा आणि वडिलांचा गड पुन्हा केला सर