Posts

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी*

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विनामुल्य CET MOCK TEST चे युवासेनाव्दारा आयोजन**आनंद निकेतक महाविद्यालय वरोरा व यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे परीक्षेचे आयोजन**472 विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती*

वरोरा शहरात गुढीपाडवा उत्साहात साजरा # रणरागिनींची लक्षवेधी बुलेट रॅली # जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

चंद्रपुरात गुढीपाडवा उत्साहात साजरा – ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव.**आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाचे आयोजन – गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत*

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड करणार 10वी च्या परीक्षांवर पुनःविचारखासदार धानोरकरांच्या पत्राची दखल

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पाहणी**महाकाली यात्रेसाठी 2 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी;

*अग्निशमन दलातील जवानांना फायर प्रॉक्झिमिटी सुटचे वितरण*

वेकोलीच्या कुचना क्षेत्रीय कार्यालयात खा. धानोरकर यांच्या उपस्थितीत बैठक.

तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोल पंपावर एका ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ होतोय वायरल.

वरोरा न.प. तर्फे एकुण पात्र 287 दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च 2025 पुर्वी अर्थसहाय्य वाटप ,वरोरा मुख्याधिकारी यांचा सत्कार.

*सर्वधर्मीय सण अतिशय आनंदाने साजरे करा* *जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन* *जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक*

*वरोरा शहरात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या हरणाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू** वरोरा शहरातील टिळक वार्ड येथील घटना

वरोरा शहरात साजरा होणार श्री शनिपालट उत्सव

वरोरा शहरात साजरा होणार श्री शनिपालट उत्सव

*कारागृहातील बंदीवानांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम*

राज्यस्तरीय समितीमध्ये चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश* *महसूल अधिकाऱ्यांची कार्यविषयक नियमपुस्तिका*

न.प.निविदा प्रक्रियात जाचक अटी असल्याचा स्थानिकांचा आरोप.

*सामाजिक एकजूटीसाठी ‘साथी हाथ बढाना’ हा संदेश महत्त्वाचा**आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन**दिव्यांग महिलाश्रय सहकार्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन*

वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक 3D सोनोग्राफी मशीन, पूर्ण वेळ तज्ज्ञ डॉक्टर व टेक्निशियन, तसेच ENT आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करण्याचे मंत्र्यांना निवेदन

बनावट कागदपत्रे वापरून जमीन विकून 21 लाखांची फसवणूकवरोरा येथील आंबेकर (गाढवे) दलालाचा कारनामा.

*राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1340 प्रकरणे यशस्वीपणे निकाली*