Posts

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*राजुरा मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर रोजी* *चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची* *खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी*

टेमुर्डा परिसरात देशी दारूच्या अवैध विक्रीला उधान

*पारदर्शक, खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात होईल निवडणुका** निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला विश्वास** नियोजन भवन येथे पूर्व तयारीचा आढावा*

*महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता.* *प्रमुख नेत्यांनी भरले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज**भव्य रॅलीने गाजला आजचा दिवस*

*सहा विधानसभा मतदारसंघात 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे अवैध*

*शासनाचे नियम आणि आरक्षण धोरणानुसारच बँकेची नोकर भरती**विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नये - संतोषसिंह रावत*

*जिल्ह्यासाठी सहा निवडणूक निरीक्षक निश्चित** तीन सामान्य निरीक्षक, दोन खर्च पथक तर एक कायदा व सुव्यवस्था निरीक्षक*

*जिल्ह्यात कलम 37 लागू*

महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण काकडे यांचे शक्ती प्रदर्शन.

जिल्ह्यात सोमवारी 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान 75,00,000/- रु.(पंचहत्यात्तर लक्ष रु.) ची रोकड जप्त (चंद्रपूर पोलीसांची कामगिरी)

*दिवाळीच्या प्रकाश पर्वावर "सूर तेच छेडीता दिवाळी पहाट" कार्यक्रमाचे आयोजन**भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा स्तुत्य उपक्रम*