लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

व्हाईस ऑफ मिडीयाच्या साप्ताहिक विंग चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी जितेन्द्र (राजू) जोगड़ बिनविरोध निवड


व्हाईस ऑफ मिडीयाच्या साप्ताहिक विंग चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी जितेन्द्र (राजू) जोगड़ बिनविरोध निवड 

फक्त बातमी 
अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपुर : व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदासाठीची निवडणूक 2024-25 ची प्रक्रिया लोकशाही पद्धतिने नुकतीच चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुर च्या सभागार मध्ये पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये चंद्रपुर जिला साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदासाठी लोकतंत्र की आवाज वृत्तपत्राचे संपादक जितेन्द्र (राजू) जोगड़ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी विदर्भ विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर व वर्धा जिलाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी जितेन्द्र (राजू) जोगड़ यांना चंद्रपुर जिला साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, प्रदेश उपाध्यक्ष संजय पडोले, अनिल बालसराफ, जितेन्द्र चोरड़िया, गुरु गुरुनूले, अनिल पाटिल, श्रीहरि सातपुते, आशीष रैंच, दीपक शर्मा, धनराज सिंह शेखावत, भोजराज गोवर्धन, रमेश महूरपवार, शंकर महाकाली, चेतन लूतडे, राजेश रेवते, सारथी ठाकुर व चंद्रपुर जिला साप्ताहिक विंगचे अरुण वासलवार, सुरेश डांगे, गणेश रहीकवार, मनोहर दोतपल्ली, नरेश निकूरे, विठ्ठल आवले, विनोद बोदेले, रामकुमार चिचपालें, सुयोग डांगे यांच्यासह चंद्रपुर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Comments