वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

"आंतरराष्ट्रीय योग दिन"* साजरा

चंदनखेडा*"आंतरराष्ट्रीय योग दिन"*  साजरा करण्यात आला.

रवि बघेल भद्रावती

      भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे  , ग्राम पंचायत चंदनखेडा ,जि.प.उ.प्रा. शाळा, चंदनखेडा , तसेच पतंजलि योग समिति,चंदनखेडा* यांचे संयुक्त विद्यमाने दि.२१/६/२०२२ रोज मंगळवारला शाळेच्या पटांगणात सकाळी ठीक ७ वा. *"आंतरराष्ट्रीय योग दिन"* हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला या कार्यक्रमात पताजंली योग समितीचे श्री संजय मत्ते यांनी योगा करण्यासमधी मागर्दन केले या योग्य दिनाच्या कार्यक्रमाला गाव सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ भरतीताई शरद उरकांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका धाईत म्याडम तसेच शिक्षक वृंद तसेच पतांजली योग समितीचे सदस्य व गाककरी उपस्थित होते

Comments