गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद

Live :-
 तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बाहेर पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये  राजकारण्यांसोबत देश चालावा यासाठी ही चर्चा झाली असे प्रफुल पटेल यांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा बैठक पार पडली असून येणारे राजनीति
खेळीची कवायत सुरू झाली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात राज्यांचे एकमत होणार असल्याचे बोलले जाते.

Comments