वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

विज पडुन आगरा गांवात जख्मी महिला ला भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस ची तत्काल आर्थिक मदत*

*विज पडुन आगरा गांवात जख्मी महिला ला भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस ची तत्काल आर्थिक मदत*

          खोकरी ग्रामपंचायत मधील आगरा गावात वसंता गणपती भोयर यांच्या घरासमोर ४वाजता विज कडाडुन पडली त्यात मंजुला मधुकर भोयर ही महिला जख्मी झाली
     ही माहीती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी  सर्व पधधीकारी याना सोबत घेवुन आगरा या गा वी जावुन तेथील जख्मी महिला ची विचार पुस करून तिला आर्थिक मदत केली . राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ८०%टक्के समाजकारण २०%टक्के राजकारण हे विचार अंगिकृत कार्यकरनारा कार्यकर्ता म्हणुन भद्रावती तालुक्यात रोहणकर यांची ख्याति आहे
 विज पडल्यामुळे आगरा गावातील  वसंता भोयर यांच्या घराच्या भिंतीला भेगा पहडले राजूभोयर,पुरुषोत्तम भोयर,संतोष नागरकर,बंडु खामनकर,विनोद शभंरकर,‌सुभाष चैधरी,  लोडबा खमनकर,इलेक्ट्रॉनिक सहित्य टी वि,फँन,चे नुकसान झाले करीता भद्रावती तहसीलदार सोनवणे साहेब याना भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने जख्मि महिला व गावातील नागरीकांचे झालेले नुकसानाची शासना कडुन  त्वरित मदत ची मागणी केली  अस्ता जख्मी ला मदत केले जाईल असे तहसीलदार साहेबांनी सांगितले  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, मा जी विधानसभा अध्यक्ष विलास  नेरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राष्ट्रवादी युवक चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष फयाज शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेस दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेन्द्र  ताजने, बिजोनि सरपंच सै.मनीषा रोड,खोकरी सरपंच स्वनिल पानतोवने, दिपक वैद्य,  सुरेश भोयर,पंकज वाढरे,संजु भोयर, उपस्थित ह

Comments